तुम्ही कमवत आहात… पण तुमची Income Growth पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी का अडकते?
तुमच्याकडे skill, experience आणि काम आहे. तरीही जास्त fees charge करताना hesitation, sales मध्ये self-doubt किंवा earning actions मध्ये inconsistency जाणवत असेल, तर तुमच्या Earning Psychology मध्ये कोणता pattern काम करतोय हे आधी समजून घ्या.
▼ आधी हा Video पूर्ण पाहा — तुमच्या earning pattern मध्ये नेमकं काय घडतंय ते समजून घ्या
▶
8
मिनिटे
SELF-DIAGNOSIS
हा Video पाहताना स्वतःला हे 3 प्रश्न विचारा.
Value पेक्षा कमी fees charge करता का?
तुमच्या कामाची किंमत माहीत असूनही fee सांगताना किंवा negotiation करताना मागे हटता का?
Opportunities असूनही postpone करता का?
Client outreach, sales conversation किंवा visibility सारखी earning actions माहिती असूनही टाळता का?
Problem knowledge ची आहे की behaviour ची?
तुम्हाला काय करायचं हे माहीत आहे — पण ते सातत्याने होत नाही, अशी भावना आहे का?
यापैकी 2 किंवा अधिक प्रश्नांना “हो” असेल, तर तुम्हाला आणखी generic motivation नको — तुमचा earning pattern स्पष्टपणे समजून घेणं आवश्यक आहे.
तुमची खरी अडचण
तुम्हाला "पैसे कसे कमवायचे?" हा प्रश्न नाही. प्रश्न आहे, "जास्त कमवायला निघालो की मीच माझ्या आड का येतो?"
कौशल्य आहे, अनुभव आहे, ग्राहक आहेत. तरीही खालीलपैकी काही Patterns पुन्हा पुन्हा दिसतात. यातले किती तुमचे आहेत?
“Confidence आला की action घेईन.”
“Action घेतला की confidence वाढेल.”
हा बदल माहितीने होत नाही. आधी तुमचा नेमका Pattern ओळखावा लागतो. क्लॅरिटी कॉल नेमकं तेच करतो.
YOUR EARNING PATTERN MAP
या Clarity Call नंतर तुम्हाला स्वतःचा Earning Pattern अधिक स्पष्ट दिसेल.
Money / Earning Pattern
तुमच्या earning behaviour मध्ये वारंवार दिसणारे patterns — pricing, sales, decisions किंवा consistency — identify करणे.
Primary Block
सध्या तुमच्या income growth ला सर्वात जास्त अडथळा आणणारा pattern कोणता आहे हे स्पष्ट करणे.
Undercharging Trigger
Fee सांगताना, negotiation करताना किंवा value communicate करताना नेमकं कुठे hesitation येतं ते पाहणे.
90-Day Direction
तुमच्या परिस्थितीनुसार पुढील 90 दिवसांत कोणत्या earning actions वर लक्ष द्यायचं याची स्पष्ट दिशा.
No motivational lecture. No guaranteed income. आधी clarity — मग योग्य action.
कॉल कसा होईल
40 मिनिटांचा आराखडा
-
0–10 मि.
तुमची सद्यस्थिती
तुमचं काम, उत्पन्न, फी आणि गेल्या वर्षभरातला उत्पन्नाचा आलेख.
-
10–20 मि.
पैशांच्या साच्याचं निदान
प्रश्नांच्या आधारे तुमचे कमाईचे साचे ओळखणं: "हा patter. तो इथे दिसतो. मी सहसा असं करतो. याची किंमत एवढी."
-
20–30 मि.
अडथळा आणि त्यामागची समजूत
सगळ्यात मोठा अडथळा कोणता, आणि त्यामागे पैशांविषयीची कोणती समजूत काम करते.
-
30–40 मि.
तुमची 90 दिवसांची दिशा
पुढच्या उत्पन्न पातळीसाठी कोणते ठोस बदल करायचे, आणि पहिलं पाऊल कोणतं.
हा कॉल कोणासाठी आहे?
✓ तुमच्यासाठी आहे, जर...
- तुम्ही फ्रीलान्सर, कोच, सल्लागार, सेवा व्यावसायिक किंवा व्यवसाय मालक आहात
- तुम्ही आधीच महिन्याला साधारण ₹50 हजार+ कमावता
- कौशल्य असूनही किंमत सांगताना आणि विक्री करताना संकोच वाटतो
- तुम्हाला practical guided transformation हवी आहे
✕ तुमच्यासाठी नाही, जर...
- तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग हवा आहे
- तुम्हाला "30 दिवसांत ₹X" अशी हमी हवी आहे
- तुमची कमाई अजून सुरूच झालेली नाही
- तुम्ही फक्त "पैसा आकर्षित करण्यावर" अवलंबून राहू इच्छिता
तुमच्याशी कोण बोलणार आहे
SHARAD GHOLAP
Money Mindset & Earning Psychology Coach | Advanced Diploma in Clinical Hypnotherapy | Specialized in Subconscious Money Patterns & Earning Behaviour
विमा आणि गुंतवणूक क्षेत्रात 16 वर्षांहून अधिक काळ काम करताना मी अनेक व्यावसायिक आणि कुटुंबांचे आर्थिक निर्णय जवळून पाहिले. चांगलं कमावणारे लोकसुद्धा पैशांचे निर्णय आकडे पाहून घेत नाहीत. ते निर्णय मनातली भीती, लहानपणापासूनच्या समजुती आणि सवयी ठरवतात.
क्लॅरिटी कॉलमध्ये मी तुमच्या उत्पन्नाबद्दल सामान्य सल्ला देत नाही. तुमचा स्वतःचा साचा ओळखून, तो बदलण्याची पहिली ठोस पायरी तुमच्यासोबत ठरवतो.
WHAT YOU CAN EXPECT
या कॉलमधून तुम्ही काय घेऊन बाहेर पडाल?
Clarity
“माझं income का अडकतंय?” या प्रश्नाकडे अधिक structured पद्धतीने पाहण्याची स्पष्टता.
Awareness
तुमच्या earning decisions मध्ये कोणते repeated patterns दिसतात याची जाणीव.
Direction
पुढील 90 दिवसांसाठी कोणत्या earning behaviour वर काम करायचं याची दिशा.
Next Step
तुमच्यासाठी पुढे कोणता step योग्य आहे — self-work, focused coaching किंवा इतर action — याबद्दल स्पष्टता.
FREE 1:1 EARNING PSYCHOLOGY CLARITY SESSION
तुमच्या earning pattern कडे एकदा बाहेरून पाहूया.
40-Minute Personalised Clarity Call
शरद घोलप यांच्यासोबत · 1:1 · Zoom Online
SESSION INVESTMENT
FREE
INCOME
GUARANTEE
Clarity First
या session मध्ये कोणत्याही ठराविक income ची हमी दिली जात नाही. उद्देश आहे तुमचा earning pattern समजून घेणे आणि पुढची योग्य दिशा स्पष्ट करणे.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
हा कॉल विक्रीसाठी आहे का?
नाही. कॉलचा मुख्य उद्देश तुमचा साचा आणि पुढची दिशा स्पष्ट करणं आहे. शेवटी सखोल कार्यक्रम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, हे प्रामाणिकपणे सांगितलं जाईल. निर्णय पूर्णपणे तुमचा.
कॉल कसा होतो?
Zoom वर Online, तुमच्या सोयीनुसार. तुम्ही कॅलेंडरमधून तुमची वेळ निवडता.
कॉल कोणत्या भाषेत होईल?
मराठीत.
कॉलआधी मला काय तयारी करावी लागेल?
अर्जात तुमची सगळ्यात मोठी अडचण लिहा. कॉलआधी WhatsApp वर एक छोटी प्रश्नावली पाठवली जाईल, त्यामुळे कॉलचा पूर्ण वेळ तुमच्या साच्यावर वापरता येतो.
60 मिनिटांत खरंच एवढं स्पष्ट होईल का?
हा कॉल सगळे patters बदलण्यासाठी नाही. तो तुमचा मुख्य साचा ओळखण्यासाठी आणि पहिली ठोस पायरी ठरवण्यासाठी आहे. त्यासाठी 40 मिनिटं पुरेशी आहेत, आणि स्पष्टता मिळाली नाही तर हमीनुसार अतिरिक्त सत्र मिळतं.
हा Clarity Call कोणासाठी आहे?
हा call आधीच कमावणाऱ्या Freelancers, Consultants, Coaches, Service Professionals आणि Small Business Owners साठी आहे — ज्यांना income वाढवायचं आहे, पण pricing, sales, self-doubt, inconsistency किंवा money patterns यामुळे ते पुन्हा पुन्हा त्याच income level वर अडकत आहेत.
तुम्ही उत्पन्न वाढण्याची हमी देता का?
नाही. उत्पन्न तुमच्या कृतीवर अवलंबून असतं. आम्ही स्पष्टतेची हमी देतो: तुमचा Patters आणि पुढची दिशा.
वेळ बदलायची असेल तर?
कॉलच्या 24 तास आधी WhatsApp वर कळवल्यास एकदा वेळ बदलून मिळेल.
मला माझ्या business मध्ये clients आहेत, पण income consistent नाही. हा call useful आहे का?
हो. जर तुमच्याकडे skill आणि clients असूनही income consistency, pricing किंवा earning actions मध्ये repeated pattern दिसत असेल, तर हा call त्या pattern कडे पाहण्यासाठी आहे.
READY FOR CLARITY?
तुमच्या earning growth ला अडथळा आणणारा pattern समजून घ्यायचा आहे?
खालील button वर click करा. तुमचा personalised form उघडेल.
🔒 तुमची माहिती confidential ठेवली जाईल आणि call च्या तयारीसाठी वापरली जाईल.
READY FOR CLARITY?
तुमच्या earning growth ला अडथळा आणणारा pattern समजून घ्यायचा आहे?
खालील button वर click करा. तुमचा personalised form उघडेल.
🔒 तुमची माहिती confidential ठेवली जाईल आणि call च्या तयारीसाठी वापरली जाईल.